अमर हबीब : एका वेदनेला प्रतिसाद


FREEDOM, मराठी

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशतील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार आहेत. हा उपवास म्हणजे वेदनेला दिलेला प्रतिसाद आहे.

March 2, 2020